अखेर पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू कोर्टासमोर शरण

पंजाब :- माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँगेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणावरून एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  या प्रकरणी सिद्धू यांनी आज कोर्टात शरणागती पत्करली. आज सकाळी  नवज्योत सिंह…
Read More...

ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा ; अवघ्या ४ वर्षांच्या मेहरांश वर्तकची थेट एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये…

ठाणे :- ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ठाण्यात राहणाऱ्या मेहरांश वर्तक याने एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवून आपल्या ४ वर्षाच्या वायतच खूप मोठी मजल मारली आहे. अवघं ४ वर्ष आणि 3 महिने वय असणाऱ्या मेहरांशला तब्बल ११२…
Read More...

भाजप आमदार निरंजन डावखरेंकडून रत्नागिरी जिल्ह्याला ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिका भेट ; देवेंद्र फडणवीस…

मुंबई :- रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच राजापूर तालुक्यातील रुग्णांच्या सुविधेसाठी भाजपा आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून भेट देण्यात आलेल्या ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत लोकार्पण…
Read More...

सोलापुरात एसटीचा भीषण अपघात ; प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस शेतात पलटली

सोलापूर :- सोलापुरातील अक्कलकोट- दुधनी रोडवर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील कल्लाप्पावाडी जवळ एसटी बस शेतात पलटली आहे. या बसमध्ये एकूण 45 ते 50 प्रवासी प्रवास करत होते. खराब रस्त्यामुळे एसटी बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण…
Read More...

पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन ; वयाच्या 71 व्या वर्षी…

पुणे :- पुणे मेट्रोचे माजी विशेष कार्याधिकारी आणि सल्लागार शशिकांत लिमये यांचे गुरूवारी रात्री निधन झाले आहे. ‘पुण्याचे मेट्रोमॅन’अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हृदयविकाराच्या झटक्याने काल त्याचं…
Read More...

९० कोटींच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी एकास अटक

मुंबई : खोटी बिले देऊन शासनाची करोडो रूपयांची महसुली हानी करणाऱ्या करदात्यांविरोधात शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत  मे.एस.एस. सर्व्हिसेस या प्रकरणाचा तपास करून सुमारे 90 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणातील मुख्य…
Read More...

राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे ; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

मुंबई :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.  राज ठाकरेंच्या या निर्णयाबाबत आता महाविकास आघाडी सरकारकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर…
Read More...

आपण शिवसेनेचे नेते आहात परंतु तुम्हाला राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून महाराष्ट्र समजतो, प्रवीण…

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाल्याने महाविकास आघाडी सरकारने राज ठाकरे आणि भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि भाजपाला टोला लगावत म्हटले आहे कि, राज ठाकरेंवर दौरा रद्द…
Read More...

चंद्रपूर- मूल महामार्गावर पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात ; अपघातात 9 जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर येथे एक भीषण अपघात झाला आहे. पेट्रोल वाहतूक करणारा टँकर आणि लाकूड नेणाऱ्या ट्रकमध्ये धडक झाल्यानं अपघात झाला. अपघात झाल्यानंतर आग लागली आणि त्यानंतर ट्रकचे टायर फुटल्यानं आग…
Read More...

कोविड काळानंतर जे. जे. रुग्णालयात प्रथमच अवयवदान… ॲड. रिना बनसोडे यांनी जगाचा निरोप घेताना…

मुंबई : कोविड-१९ नंतर मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयातील प्रथम अवयवदान जे.जे. रूग्णालयात काल करण्यात आले असून समाजसेविका ॲड. रिना बनसोडे यांनी अवयवदान करून जगाचा निरोप घेतला आणि समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे, ॲड. बनसोडे यांच्या…
Read More...