Browsing Category

औरंगाबाद

मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: मराठवाडा मुक्तिसंग्राम हे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान असून त्याची महती जगभर पोहोचणे आवश्यक आहे. समाजातल्या सर्व घटकांनी निर्धार आणि एकजुटीने हा संग्राम लढल्यानेच मराठवाडा मुक्त होऊ शकला, असे गौरवोद्गार राज्याचे…
Read More...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अनावरण

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या 11 फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी  कृषी मंत्री अब्दुल…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर….छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं करणार अनावरण

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिना आहे. त्यानिमित्त…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाताच शिवसैनिकांकडून गोमूत्र शिंपडून रस्त्याचे शुद्धीकरण

औरंगाबाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यांची पैठण येथे जाहीर सभा सुद्धा झाली आहे. यासभेत त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याला…
Read More...

औरंगाबादच्या नामांतराला आजही विरोध…राजकीय फायद्यासाठी शहराचं नामांतर होऊ देणार नाही – खासदार…

औरंगाबाद: महाविकास आघाडी सरकार बरखास्त होत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शेवटच्या कँबिनेटमध्ये तीन महत्वाचे निर्णय घेतले होते. त्यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर करण्याच्या निर्णया मान्यता देण्यात आली होती.…
Read More...

भाजपचा औरंगाबादेत काँग्रेसला दे धक्का: जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळकेंचा भाजपात प्रवेश

औरंगाबाद: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात एका नवीन अध्यायाल सुरुवात झाली आहे. आज यांच सत्ता नाट्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली तर दुसरीकडे भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई…
Read More...

भाजप नेत्यांवर तसेच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकरची कारवाई झाल्याचं दाखवा…

औरंगाबाद :- शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना रविवारी रात्री ईडीने अटक केली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, त्यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा केंद्रीय तपासयंत्रणांमार्फत भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले…
Read More...

औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल ; काय आहे प्रकरण?

औरंगाबाद :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद  दौरा केला होता. यावेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना शिंदेंनी हजेरी लावली होती. आता त्यांचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे.  कारण  औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री शिंदे…
Read More...

पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्यात पोलिसांच्या साडेसात हजार पदांसाठी लवकरच भरती करणार येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. तसेच शहरातील टी.व्ही.सेंटर परिसरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा सुशोभिकरण आणि परिसर विकासासाठी…
Read More...

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

औरंगाबाद: राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...