Browsing Category

नागपुर

नेट झिरो कडे वाटचाल करताना सर्वच औष्णिक केंद्रांनीही प्रदूषण नियंत्रणासाठी प्रयत्न करणे आवश्यक…

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नांदगाव परिसरात खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील टाकल्या जाणाऱ्या राखेची पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही राख टाकणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता ही राख…
Read More...

नागपुरात फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये भीषण आग ; आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील काटोलमध्ये एका फर्निचरच्या वर्कशॉपमध्ये लागलेल्या भीषण आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नूर महम्मद बोधर वय ८८ असे होरपळून मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास…
Read More...

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे 2 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार…

मुंबई :- देशातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग समृद्धी महामार्ग लवकरच सर्वांसाठी खुला होणार आहे. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे २ मे रोजी उद्घाटन करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

नागपूरमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती लागू ; आदेशाचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. नागपूर आरटीओ सरकारी कार्यालयात तपासणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारी कार्यालयात विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकावर देखील कारवाई करण्यात…
Read More...

डॉ. नितीन राऊत यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

नागपूर  : राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत  यांच्या ‘आंबेडकर ऑन पॉपुलेशन पॉलीसी कॉन्टेनपररी रिलीवन्स’ या पुस्तकाचे वसंतराव देशपांडे सभागृहात प्रकाशन रविवारी पार पडले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दूरदृष्यप्रणालीद्वारे मुंबई…
Read More...

50 रुपये के नीचे पेट्रोल नही मिलेगा! ; नागपुरात पेट्रोल पंपवर लागल्या पाट्या

नागपूर :- केंद्रातील भाजपा सरकार दररोज इंधन दरवाढ करत आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल, जिवनावश्यक वस्तुंचे दर सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. लोकांचे जगणे कठीण झाले आहे. या महागाईविरोधात जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला…
Read More...

संजय राऊतांवरील ईडी कारवाईनंतर नागपूरात वरुण सरदेसाई आक्रमक, म्हणाले……

नागपूर: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काल ईडीने कारवाईल केली आहे. राऊतांच्या घरावरील कारवाईनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडी मधील नेत्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारवाई विरोधात अनेंक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली…
Read More...

वकील सतीश उके यांच्या ईडी कारवाईवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया म्हणाले…

नागपूर: काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांच्या वकील सतीश उके यांच्या घरावर काल ईडीकडून धाड टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांची ईडीकडून तब्बल बारा तास चौकशी ही करण्याती आली आहे. सतीश उके यांच्या चौकशीनंतर त्यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात…
Read More...

नागपूरचे वकील सतीश उके यांना ईडीने घेतले ताब्यात ; काय आहे प्रकरण?

नागपूर :- नागपुरातील वादग्रस्त वकील सतीश उके यांच्या घरावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)आज सकाळी छापेमारी केली. ईडीचे पथक सकाळीच सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झाले होते. जमिनीच्या व्यवहारप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती आहे.…
Read More...

नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या नागपुरातील घरावर ईडीची धाड

नागपूर :- महाविकास आघाडी सरकारच्या  मंत्री आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा कायम आहे. आता भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कट्टरविरोधकही केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आले आहे. नागपुरातील सुप्रसिद्ध वकील…
Read More...