Browsing Category

पिंपरी चिंचवड

पिंपरीत भाजपाला मोठा धक्का ; भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी :- राज्यात आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बळकट होताना दिसत आहे. दिवसेंदिवस…
Read More...

पुण्यामध्ये ४५ लाखांची फसवणूक… मुलीला MBBS ला प्रवेश मिळवून देतो असे सांगून घेतले ४५ लाख रुपये

पिंपरी चिंचवड येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एमबीबीएसच्या प्रवेशाकरिता मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगत पालकांची ४५ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी किरण, सुवर्णा आणि कॉलेज प्रमुख आयएसएनआर यांच्या विरोधात गुन्हा…
Read More...

मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचं निधन : वयाच्या 79 वर्षी घेतला अखेरचा श्वास

पिंपरी :- पिंपरी चिंचवडमधील मावळ मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारादरम्यान निधन झाले. बुधवारी दुपारी चार वाजता बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते 79 वर्षाचे होते. मागील तीन महिन्यांपासून ते…
Read More...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा आज जाहीर करण्यात आला आहे. या कच्च्या प्रारूप आराखड्यानुसार महापालिकेचे ४६ प्रभाग असून १३९ नगरसेवक प्रतिनिधित्व करणार आहेत.  एका प्राभागात ४ नगरसेवक असणार आहेत.…
Read More...

पिंपरी-चिंचवडमधील शाळा, महाविद्यालये 1 फेब्रुवारी सुरु पासून होणार; आयुक्त राजेश पाटील यांची माहीती

पिंपरी: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील 1 ली ते 8 वी पर्यंतच्या शाळा अर्धवेळ 9, 10 वीच्या शाळा आणि 12 वी पर्यंतची महाविद्यालये 1 फेब्रुवारी 2022 पासून नियमित सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत…
Read More...

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या ‘जनतेसाठी पदपथ’ स्पर्धेतील विजेत्यांमध्ये…

नवी दिल्ली : ‘जनतेसाठी पदपथ’ या केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्पर्धेतील विजेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि औरंगाबाद या चार शहरांचा समावेश असल्याची घोषणा मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे…
Read More...

शरद पवारांनी केली मेट्रोची सफर… पिंपरी ते फुगेवाडी येथील मेट्रोच्या कामाचा घेतला आढावा

पुणे: आज  राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मेट्रोची सफर केली. पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी असा त्यांनी आज मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांनी मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. सकाळी ९. ३० च्या दरम्यान ते फुगेवाडी येथे आले होते.…
Read More...

कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको – चंद्रकांत पाटील

पिंपरी चिंचवड : गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भारतीय…
Read More...

पिंपरी चिंचवड मधील ओमायक्रॉन बाधित रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

पुणे :- राज्यात कोरोनाच्या ओमायक्रोन  या नव्या विषाणूच्या संसर्गाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात दरदिवशी 20 ते 30 च्या संख्येने आढळणाऱ्या ओमायक्रोनबाधित रुग्णांच्या संख्येत तर  प्रचंड मोठी वाढ बघायला…
Read More...

पिंपरीमध्ये आरोपींचा पोलिसांवर गोळीबार… पोलीस आणि आरोपींमध्ये अर्धा तास चकमक सुरु, आयुक्त…

पिंपरी चिचंवडमध्ये खानाच्या प्रकरणातील सराईत आरोपी यांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर आणि पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस आणि आरोपींमध्ये जवळपास अर्धा तास चकमक सुरु होती. आयुक्त…
Read More...