Browsing Category

पुणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार ; २१ मे रोजी पुण्यात होणार सभा

पुणे :- ठाण्यातील सभेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांची पुण्यात सभा होणार आहे. 21 तारखेला राज ठाकरेंच्या सभेचे नियोजन करण्यात आले असून मनसेकडून राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलिसांकडून परवानगी मागितली होती.…
Read More...

पवारांना ओळखणारी जमातच जन्माला आली नाही; प्रशांत जगताप यांचा केतकीच्या पोस्टवर सवाल

पुणे: अभिनेत्री केतकी चितळेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार  यांच्यावर केलेल्या वादग्रस्त पोस्टवरून एकच वाद सुरू झाला आहे. केतकीच्या पोस्टवरून सर्वच स्तरातून तिच्यावर जोरदार टीका होत आहे. शिवसेनेपासून ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानेही…
Read More...

पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ

पुणे: पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर  आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास  जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या जिलेटिनच्या कांड्या…
Read More...

जागतिक तंत्रज्ञान दिवसानिमित्त पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने संगणक साक्षरता अभियानाची सुरुवात!

पुणे: जागतिक तंत्रज्ञान दिवसानिमित्त आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने युवती व महिलांसाठी संगणक साक्षरता अभियानाचे उद्घाटन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.रमेशदादा बागवे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष…
Read More...

किडनी तस्करीप्रकरणी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकच्या १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. नामांकित रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण…
Read More...

राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार, स्वराज्य संघटनेची स्थापना; छत्रपती संभाजीराजे यांची पुण्यातून घोषणा

पुणे: संभाजीराजे यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ मागील काही दिवसापासून संपला आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना अनेंकवेळा पुढील काय असा प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र आता या सर्व प्रश्नाची उत्तरे त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद…
Read More...

काळीज फाटलं! जन्मदात्या आई-बापाने पोटच्या लेकराला दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं

पुणे: आई बाबा म्हटल्यावर डोंळ्यासमोर एकच चित्र उभे राहते ते म्हणजे आपल्या मुलाचा हट्ट पुरवाणारे आणि आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता करणारे असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असते. मात्र पुण्यातील कोंढवा परिसरात काळीज हेलावून टाकणारी घटना…
Read More...

मोदीजी,आकडों से पेट नही भरता, जब भूक लगती है तो धान, रोटी लगती है – खा. सुप्रिया सुळे

महागाईमुळे आज सामान्य जनता त्रस्त झाली आहे. आज लिंबू, कोथिंबीर, आंबा सामान्यांनी खायचा कसा? अशा प्रश्न पडलाय. अर्थमंत्री मा. अजितदादांनी गॅसवरील टॅक्स कमी करुन एक हजार रुपये माफ केले. तरीही केंद्र सरकार महागाईचे खापर महाराष्ट्र…
Read More...

राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी शासनातर्फे महाराष्ट्र संगीत विद्यापीठ उभारण्याचा प्रयत्न –…

पुणे : राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी शासनातर्फे महाराष्ट्र संगीत विद्यापीठ उभारण्याचा प्रयत्न असून त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे , असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले.भारती…
Read More...

मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे वर गॅस टँकर पलटी; अपघातात तिघांचा मृत्यू

मुंबई: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी बाराच्या आसपास घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हा टँकर पुण्याहून मुंबईकडे जात होता. टँकर उलटल्यानंतर या ठिकाणी काही तास वाहतुकींचा…
Read More...