Browsing Category

सोलापूर

प्रति शिवसेना भवन बांधतील पण त्यात देव असावा लागतो, तो देव पहिल्या शिवसेना भवनात आहे ; जयंत पाटलांचा…

मुंबई :- एकनाथ शिंदे गट आता मुंबईतच नवं मुख्यालय उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गट मुंबईत प्रति शिवसेना भवन उभारणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात जोरात सुरु आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे  यांच्या कार्यालयासाठी…
Read More...

सोलापूर ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठं यश, चिंचपूर ग्रामपंचायतीमध्ये ७ पैकी ७ सदस्य विजयी

सोलापूर : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठे खिंडार पडले. शिवसेनेचे ४० च्यावर आमदार सेना  सोडून गेले. त्यासोबतच खासदार आणि अनेक कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या सर्व घडामोडी घडत असताना आज…
Read More...

भाजप पदाधिकारी श्रीकांत देशमुखांचा व्हिडीओ झाला व्हायरल… महिलेने फसवणुकीचा केला गंभीर आरोप

भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणारे श्रीकांत देशमुख यांचा व्हिडीओ सध्या सोशल साईट्सवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने त्यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. देशमुख यांचे लग्न झाले…
Read More...

राज्यात स्वच्छता मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सोलापूर : संपूर्ण राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी यावर्षी शौचालये बांधण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकांनी स्वच्छतेला महत्त्व देऊन स्वच्छता ही लोकचळवळ व्हावी म्हणून राज्यात या मोहिमेची व्याप्ती अधिक…
Read More...

उद्धव ठाकरेंचा कारवाईचा बडगा सुरूच ; बंडखोर आमदार तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हासंपर्क प्रमुख…

मुंबई :- शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी वेगळा गट निर्माण केल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. अनेक कार्यकर्ते, नगरसेवक बंडखोर आमदारांसोबत गेल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेनेने आता नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न सुरू केला…
Read More...

इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर :  इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह  महाराष्ट्रातील इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य केले जाते, असे…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा… जाणून घ्या एकनाथ शिंदे यांचा…

मुंबई :  आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे रविवार १० जुलै 2022 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे.  या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री…
Read More...

वारीतील भाविकांना सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात – विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई : कोविडनंतर दोन वर्षांनी होत असलेल्या वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारीसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देणे आवश्यक आहे. वारीमध्ये महिला…
Read More...

राज्यात येत्या दोन तीन दिवसांत भाजपचं सरकार येईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार ; भाजप खासदार…

सोलापूर :- एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. एकनाथ शिंदे शिवसेना आणि अपक्ष अशा जवळपास 40 आमदारांसोबत गुवाहाटीमध्ये आहेत. आपल्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकारमध्ये राहायचं नसल्याचं त्यांनी स्पष्ट…
Read More...

परिसरात डासांची उत्पत्ती रोखा… डेंग्यूला दूर हटवा – आरोग्य विभागाचे आवाहन

सोलापूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असून डबके, पाणी साचण्याच्या जागेत डासांची उत्पत्ती होते. यामुळे नागरिकांनी परिसर स्वच्छता, कोरडा दिवस पाळणे आणि घराजवळ पाणी साचण्याच्या जागा नष्ट कराव्यात, जेणेकरून डासांची उत्पत्ती…
Read More...