Browsing Category

कोरोना अपडेट

उपमुख्यमंत्री अजित पवारानंतर छगन भुजबळांना कोरोनाची लागण

मुंबई: राज्यपाल भागात सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नंतर आता अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच त्यांनी ट्विट करत याबाबत…
Read More...

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण ; रुग्णालयात दाखल

मुंबई :- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विषाणूचा फटका सर्वसामांन्यांपासून, बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री तसेच बड्या…
Read More...

सावधान देशात पुन्हा वाढत आहे कोरोना; 24 तासांत 8,582 नवीन रुग्णांची नोंद

मुंबई: देशात सध्या पुन्हा एकदा कोरोना डोकेवर काढले आहे. जगावर आणि देशावर असलेले कोरोनाचे  हे सावट काही संपायचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून देशामध्ये कोरोनाचा  वेग मंदावला होता पण आता पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे…
Read More...

भाजपसाठी पॉझिटिव्ह बातमी: देवेंद्र फडणवीस यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाच जून रोजी पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाला होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोबतच्या सर्वांना कोरोना चाचणी करु घेण्याचे आवाहन केले होते. तसेच कार्यकर्त्यांना काळजी करण्याचे काही कारण…
Read More...

मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी: एका दिवसात आढळले १२४२ रुग्ण

मुंबई: राज्यावर पुन्हा कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची चिंता वाढवली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारकडून नागरिकांना मास्क वापरण्याबाबत आवाहन करण्यात…
Read More...

दिल्लीहून येणार्‍या प्रवाशांमुळे नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला – नितीन राऊत

नागपूर: देशात आणि राज्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मागील तीन ते चार दिवसात राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना रुग्ण संख्या वाढत असतानाच राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी अजब दावा केला आहे.नितीन राऊत…
Read More...

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला ; केंद्र सरकारकडून महाराष्ट्रसह ‘या’ चार राज्यांना पत्र

दिल्ली :- देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारनं पाच राज्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोरपणे देखरेख ठेवण्याची आणि आवश्यक…
Read More...

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव ; पुण्यात आढळले ७ रुग्ण

पुणे :-  महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल आता समोर आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात हे…
Read More...

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव ; अचानक कोरोना रुग्ण आढळून आल्याने शहरात खळबळ

अकोला :- देशासहित राज्यभरात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मात्र अकोला कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यातून हद्दपार झालेल्या कोरोनाने पुन्हा एकदा अकोला शहरात पाऊल ठेवलं आहे. शहरातील एका संदिग्ध रुग्णाचा…
Read More...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल सूचक वक्तव्य, म्हणाले….

मुंबई: देशात आणि राज्यात मागील दोन वर्षापासून राज्यात कोरोनाने थैमान घातले होते. काही महिन्यापूर्वीच देशातील परिस्थीती पूर्व पदावर आली आहे. असे असतानाच पुन्हा एकदा चिंता वाढणारी बातमी समोर आली आहे. अशामध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता…
Read More...