Browsing Category

क्राईम

किडनी तस्करीप्रकरणी पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकच्या १५ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणाने खळबळ उडाली आहे. नामांकित रूबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रँट, कायदेशीर सल्लागार मंजूषा कुलकर्णी यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण…
Read More...

यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू

मुंबई: उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जमखी झाले आहेत. अपघात मध्ये मृत्यू झालेले सर्व प्रवाशी पुण्याचे…
Read More...

काळीज फाटलं! जन्मदात्या आई-बापाने पोटच्या लेकराला दोन वर्षे २२ कुत्र्यांसोबत कोंडून ठेवलं

पुणे: आई बाबा म्हटल्यावर डोंळ्यासमोर एकच चित्र उभे राहते ते म्हणजे आपल्या मुलाचा हट्ट पुरवाणारे आणि आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता करणारे असेच चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहत असते. मात्र पुण्यातील कोंढवा परिसरात काळीज हेलावून टाकणारी घटना…
Read More...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी… राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती नुक्तीच समोर आली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी याबाबत माहिती दिली. बाळा नांदगावकर यांनी सांगितले कि, धमकीच्या पत्रामध्ये उर्दू शब्दांचा वापर करण्यात आला आहे. तसेच…
Read More...

NIA ची मोठी कारवाई… दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या साथीदारांवर मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी

कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्या साथीदारांवर आता राष्ट्रीय तपास संस्था म्हणजे एनआयए लक्ष ठेवून आहे. आज एनआयए ने मोठी कारवाई करत दाऊदच्या साथीदारांना टार्गेट करत आज मुंबईत जवळपास २० ठिकाणी छापेमारी केली आहे. दाऊदचे साथीदार आणि…
Read More...

रायगड जिल्ह्यातील घोणसे घाटात खासगी बसचा भीषण अपघात; दोन जण जागीच ठार, ३० जखमी

रायगड: राजगड जिल्ह्यातील घोणसे घाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. घोणसे घाटात आज एक खाजगी बस कोसळून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 30 जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी पोलिस…
Read More...

नागपूरमध्ये ट्रक आणि तवेराचा भीषण अपघात; सात जणांचा जागीच मृत्यू

नागपूर: नागपूर मधील उमरेड मार्गावर भिषण अपघाताची घटना घडली आहे. मौजा उमरगाव राम कुलर कंपनीजवळ ट्रक आणि तवेराच्या भीषण अपघातात झाला आहे. या अपघातमध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच या एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर…
Read More...

इंदूरमध्ये दुमजली इमारतीला भीषण आग, सात जणांचा आगीत जळून मृत्यू

मुंबई: मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात मोठा दुर्घटना घडली आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास स्वर्ण कॉलनीतील आठ मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीमध्ये इमारतीतील लोकांचा जळून मृत्यू झाला आहे. बहुतेकांचा झोपेत भाजल्याने आणि गुदमरून मृत्यू झाला.…
Read More...

नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला भीषण आग

मुंबई: नवी मुंबईमध्ये आज दुपारच्या सुमारास एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने कंपनी मधील ज्वालाग्राही पदार्थ असल्याने रौद्ररूप धारण केले व आग परिसरातील अन्य कारखान्यात पसरली.एमआयडीसी मधील आग…
Read More...

अहमदनगरमध्ये कंटेनर-रिक्षाचा भीषण अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

नगर: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात अपघाताची भीषण घटना घडली आहे. हा अपघात डाऊच शिवारामध्ये नागपूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावर झाला आहे.  कंटेनरने अ‍ॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.…
Read More...