Browsing Category

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन … वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी चित्रपटसृष्टी तसेच मराठी रंगभूमीवर मागील पाच दशकांपासून अधिक काळ आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारे अभिनेते विक्रम गोखले यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील १२ दिवसांपासुन उपचार सुरु होते.…
Read More...

बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 नव्हे 2 नव्हे तर चक्क 4 वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार

बिग बॉस मराठीच्या चौथे पर्व रंजक दिवसेंदिवस होत चालले आहे.  स्पर्धकांमध्ये वाद विवाद, टास्क  आणि भांडणामुळे हा सीझन चांगलाच चर्चेत आहे. आता काहीच आठवडे राहिले असल्यामुळे नवे नवे ट्विस्ट खेळात आणले जात आहेत. या वीकेंडला बिग बॉसच्या घरात एक…
Read More...

बिग बॉस फेम मीरा जगन्नाथ दिसणार नव्या भूमिकेत… या नव्या मालिकेतून येणार आपल्या भेटीला

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन अतिशय गाजला. या सीझनमध्ये वाद- भांडण यासोबतच स्पर्धकांची धमाल मस्ती यामुळे स्पर्धकांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली. या सीझनमधील एक स्पर्धक म्हणजे मीरा जगन्नाथ. मीराने प्रेक्षकांची मने जिंकली.  त्यामुळे बिग बॉसच्या…
Read More...

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

मराठी - हिंदी मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे आज निधन झाले. वयाच्या ७५ व्या  वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अनेक लोकप्रिय चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांनी दमदार भूमिका बजावल्या आहेत. वास्तव, सरफरोश या सिनेमांमध्येही…
Read More...

बिपाशा बासू झाली आई, गोंडस मुलीला दिला जन्म

बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूने आज गुड न्यूज दिली आहे. बिपाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर बिपाशाने हि आनंदाची बातमी दिली आहे. बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया…
Read More...

कसोटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकेतील अभिनेता सिद्धांत सूर्यवंशीचा मृत्यू

टेलिव्हिजन विश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन आले.  टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत सूर्यवंशी याच आज सकाळी निधन झाले. जिममध्ये वर्क आऊट करत असताना अचानक तो खाली कोसळला. त्याला रुग्णालयात…
Read More...

हिंदी बिग बॉसमध्ये नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये शिवला मारहाण… मारणाऱ्या स्पर्धकाला बिग बॉसने…

हिंदी बिग बॉस सीझन १६ ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या शोमध्ये मराठी बिग बॉस सिझन २ चा विजेता शिव ठाकरे याने सहभाग घेतला आहे. आणि त्याच्यामुळे शो अधिकच चर्चेत आहे. शिव ठाकरे आणि अब्दू यांची घाटात एक केमिस्ट्री झाली आहे. शिव ठाकरेने…
Read More...

मराठी कलावंतांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीचे वैभव जपण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सर्व सोयी-सवलती दिल्या जातील. मराठी कलाकारांच्या पाठिशी शासन ठामपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात…
Read More...

चित्रपटांमधून होत असलेल्या इतिहासाच्या मोडतोड विरोधात छत्रपती संभाजीराजे आक्रमक… मराठी चित्रपट…

छत्रपती संभाजी राजे यांनी आज  चित्रपटांमधून होत असलेल्या इतिहासाच्या मोडतोड विरोधात पत्रकार परिषद घेत खडे बोल सुनावले आहेत. ऐतिहासिक सिनेमे येत आहेत. त्याचा आनंद आहे. पण सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड चालणार नाही, असा…
Read More...

आलिया आणि रणबीर झाले आई – बाबा … चिमुकल्या पाहुणीचे घरात आगमन

बॉलिवूड मधील सध्याचे गाजत असलेले कपल म्हणजे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट. या सुंदर अशा कपलच्या घरात आज एका चिमुकलीच्या पाहुणीचे आगमन झाले आहेत. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई- बाबा झाले आहेत. गिरगावातील एच. एन. रिलायन्स या…
Read More...