Browsing Category

आरोग्य

दिव्यांगाना प्रमाणपत्र देण्यासाठी १२ डिसेंबरपासून विशेष मोहीम – राजेश टोपे

मुंबई : राज्यातील दिव्यांग नागरिकांना प्रमाणपत्र देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस तपासणी केली जाईल, त्यासाठी आवश्यक कार्यप्रणाली निश्चित करण्यासाठी लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.…
Read More...

आता मलेरियावर देखील लस मिळणार, WHO ने दिली मान्यता

संपूर्ण जगात कोरोनावरील लसीकरण (Covid 19 Vaccination) वेगात सुरू आहे. त्यात आता आणखी एका जीवघेण्या आजारावर म्हणजेच मलेरियावर (Malaria) प्रथमच लस उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या मलेरिया लसीला (Malaria…
Read More...

रुग्णांना सेवासुविधा उपलब्ध करुन देण्याला प्राधान्य द्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

औरंगाबाद :  सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सेवा- सुविधा जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून  साधनसामुग्री, वैद्यकीय उपकरण, औषध साठा याचा वेळेत पुरवठा होत आहे. विविध योजनांचा लाभ रुग्णांना मिळावा यासाठी…
Read More...

‘किडनी केअर’ॲपचे लोकार्पण… किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी ठरणार वरदान

पुणे : किडनी प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या ‘किडनी केअर’ या ॲपची ‘कोडेक्वे टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड’ने’ निर्मिती केली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कायनेटिक कम्युनिकेशन्सचे…
Read More...

लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण बातमी… सिरम इन्स्टिट्यूटने दिली माहिती

देशभरात सध्या लसीकरणाची विक्रमी नोंद केली जात आहे. परंतु अनेकांना प्रतीक्षा आहे ती लहान मुलांच्या लसीकरणाची. आज याच संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. सिरम इन्स्टिट्यूटचे  सीईओ अदर पूनावाला यांनी याच संदर्भात आज मोठी घोषणा केली…
Read More...

औषध फवारणी अभावी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसह मलेरिया डेंग्यूचा धोका

वसई / प्रतिनिधी : नरेंद्र एच पाटीलऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात  कोरोनाची तिसरी लाट धडकण्याचा धोका असल्याचा इशारा खुद्द राज्य सरकारतर्फेच दिला जात असताना आता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील वालीव, सातीवली परिसरात  मलेरिया आजाराचा…
Read More...

केरळमध्ये निपाह विषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ… १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

केरळ : कोरोनाचा दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसचा धोका वाढताना दिसत आहे. केरळच्या  कोझीकोड  जिल्ह्यात निपाह व्हायरसची लागण झाल्याने एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे समोर…
Read More...

मुंबई विद्यापीठात डेंग्यूचा शिरकाव ; निवासी शिक्षक हैराण

मुंबई :- राज्यात एकीकडे कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले असताना मुंबई विद्यापीठात डेंग्यूने थैमान घातले आहे. सध्या मुंबईत मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे. मुंबई विद्यापीठात देखील डेंग्यूचा शिरकाव झाला असून…
Read More...

मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी : दोन डोस घेणाऱ्यांना होतेय कोरोनाची लागण

मुंबई :- देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम हे मोठ्या वेगाने सुरु आहेत. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका ओसरत असून संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच राज्यभरासह मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान…
Read More...

आनंदाची बातमी : १२ ते १८ वयोगटातील मुलांना ऑक्टोबरपासून मिळणार कोरोनाची लस

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव आता ओसरला आहे. त्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर शाळा सुरु करण्याच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये जेथे कोरोनाचा एकही पेशंट नाही अशा ठिकाणी शाळा सुरु करण्यास…
Read More...