Browsing Category

पालघर

पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पुरवठा करण्याचा प्रयोग यशस्वी

पालघर : सध्या संपूर्ण जगात वेगवेगळया क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन आपली कामे जलद व सुलभरित्या पार पाडली जात आहेत. या श्रृंखलेमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम व लांबच्या कार्यक्षेत्रात…
Read More...

वसई-विरार महापालिका निवडणुकीवर पुन्हा साडेसाती, ओमिक्रॉनच्या नव्या संकटामुळे निवडणुक लांबणीवर पडणार?

वसई / प्रतिनिधी : नरेंद्र एच. पाटीलवसई-विरार शहर महापालिका निवडणुकीवर पुन्हा ओमिक्रॉनचे संकट उभे राहीले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या मागे लागलेली साडेसाती संपण्याचे नाव मागे हटत नसल्याने इच्छुकांच्या cआले आहे. दक्षिण आफिकेत…
Read More...

यंग स्टार ट्रस्टची चावडी पुन्हा गजबजली… “कविता जगताना” कवी संमेलनाला मोठा प्रतिसाद

वसई / प्रतिनिधी : नरेंद्र एच. पाटीलकोरोनाच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर साहित्य चावडी पुन्हा सुरू झाली. अर्थातच कोविड19 चे सर्व नियम पाळून कविता जगताना (कविसंमलन) मंगलमुर्ती मंदिर विरार प. येथे आयोजित केले होते. नवी मुंबई, बोरीवली, वसई…
Read More...

वसईतील महिलांच्या “समृद्धी”ला पालिका, झोमॅटो, स्वीगी, सहकारी बँकांचा आधार

वसई / प्रतिनिधी : नरेंद्र एच. पाटीलकोरोनाच्या काळात अनेकांच्या रोजगारावर गदा आली. हातचे काम गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. कमावता नवरा बेकार झाल्याने महिला पुढे आल्या मग त्यात कोणी पोळी भाजी बनव, कोणी भाजी वीक असे लहान सहान…
Read More...

एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना कारचा भीषण अपघात… ३ ठार, ९ जण जखमी

पालघर : पालघरमध्ये एकविरा देवीच्या दर्शनावरून परतताना भाविकांवर काळाने  घाला घातला आहे. या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात इतका भयंकर होता कि यामध्ये चालकासह तिघा जणांचा मृत्यू झाला आहे तर ९ जण गंभीर जखमी झाले आहते. हा…
Read More...

पालघर जिल्ह्यातील पोलिसांना मिळाली 13 नवीन वाहने, पालकमंत्री दादाजी भूसेंनी केले हस्तांतरण

पालघर : जिल्ह्यातील मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाला 13 चारचाकी पोलीस वाहने पालकमंत्री दादाजी भूसे यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना आचोळे पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हस्तांतरण केले. त्यावेळी पालकमंत्री…
Read More...

वसईतील 12 मजली ‘वसई वन’ इमारतीला भीषण आग!

वसई : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या वसई शहरातील एका 12 मजली इमारतीला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘वसई वन’ या इमारतीला आग लागली असून शुक्रवारी दुपारी ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच…
Read More...

बविआला धक्का! आमदार हितेंद्र ठाकूर यांचे निकटवर्ती सुदेश चौधरी शिवसेनेत

बहुजन विकास आघाड़ीचे पंकज देशमुख यांच्यानंतर माजी स्थायी समिती सभापती, नगरसेवक सुदेश चौधरी व किशोर नाना पाटील हेदेखील शिवबंधनात अडकले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज या दोघांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेनेत…
Read More...

वसई-विरार परिसरातील नाका कामगारांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा – कामगार नेते अभिजीत राणे

वसई / प्रतिनिधी : नरेंद्र एच पाटीलधडक कामगार युनियनचे महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे अति आयुक्त आशिष पाटील यांना वसई-विरार मधील नाका कामगारांच्या समस्यांसंदर्भात निवेदन देऊन त्यांच्या समस्या सोडविण्याची…
Read More...

किरीट सोमय्या आता वसई विरार पालिकेचा घोटाळा बाहेर काढणार

वसई/ प्रतिनिधी : नरेंद्र एच. पाटीलराज्य सरकारातील मंत्री, आमदार यांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना सळो की पळो करून सोडणारे भाजपा नेते किरीट सोमय्यांनी आता वसई विरार पालिका विरोधात रणशिंग फुंकले आहे. वसई विरार पालिकेची सत्ता सद्या राज्य…
Read More...