Browsing Category

ठाणे

धर्मवीर ‘ मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंददिघे साहेब यांची जीवनगाथा मांडणारा ' धर्मवीर ' मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा काल मोठ्या उत्साहात नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला . …
Read More...

ठाण्यात खळबळ : जमिनीच्या वादातून एका तरुणाची चुलत भावानेच केली हत्या

जमिनीच्या वादातून एका तरुणाची त्याच्याच चुलत भावाने सुपारी देऊन हत्या केली असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील डायघर परिसरातील दहिसर मोरी वाकळण गावात घडला आहे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीवरून झालेल्या वादातून हा खून करण्यात आला असल्याचे…
Read More...

ठाण्यात भाजप आणि शिवसेनेला मोठा खिंडार ; भाजप पदाधिकारी मयूर शिंदेसह शेकडो शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत…

ठाणे :- ठाणे जिल्ह्यातील लोकमान्य, सावरकर-करवालो नगरमध्ये भाजप आणि शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. ठाण्यातील भाजप पदाधिकारी मयूर शिंदे यांच्यासह त्यांच्या शेकडो भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या‍ंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पक्ष प्रवेश…
Read More...

राज ठाकरेंच्या सभेला अखेर ठाणे पोलिसांनी दिली परवानगी, राम मारुती रोडवरील गजानन महाराज चौकात होणार…

ठाणे: गुढीपाडव्या निमित्त घेण्यात आलेल्या सभेत राज ठाकरे यांनी विविध मुद्यावर भाष्य केले होते. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाच केला होता. राज ठाकरे पुन्हा ठाण्यात 9 एप्रिला राजीर सभा घेणार आहेत. मात्र…
Read More...

ठाणे आणि पुण्यातील युनिकॉर्न स्टार्टअपच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड ; 400 कोटींची बेनामी…

मुंबई :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून धाडसत्र सुरूच आहे. आयकर विभागाने पुन्हा एक मोठी धाड टाकली आहे. पुणे आणि ठाणे येथील युनिकॉर्न स्टार्ट-अप ग्रुपच्या कार्यालयावर छापे टाकून बेनामी मालमत्ता जप्त केली आहे. आयकर विभागाने…
Read More...

कळव्यातील रस्त्यांवर खड्डे दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा ; जितेंद्र आव्हाडांचे जाहीर आवाहन

मुंबई :- राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी कळव्यातील एका कार्यक्रमात कळव्यातील रस्त्यांवर एक खड्डा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा असे जाहीर आवाहन केले आहे. दोन एकर जागेत दोन कोटी रुपये खर्चून तीन वर्षांच्या…
Read More...

ठाण्यात खळबळ : पब्जी खेळण्याच्या वादावरून मित्रांनीच केली आपल्या जिवलग मित्राची हत्या

ठाणे :  पब्जी खेळण्यामुळे पुन्हा एकदा निष्पाप मुलाचा बळी गेला आहे. या खेळाचे वेड तरुणाईला इतके लागले आहे ज्यातून आपण कोणते दुष्कृत्य करत आहोत याचे भानही या मुलांना राहिले नाही. केंद्र सरकारने या गेमवर बंदी आणली परंतु हा गेम पुन्हा नव्या…
Read More...

ठाणे जिल्हातील सात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

मुंबई: गेल्या काही आठवड्यांपासून रशिया आणि युक्रेन देशांमध्ये तणावाचे वातावरण होते. अखेर काल सकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केल्याची घोषणा केली. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी रशियाने युक्रेनचे मोठे नुकसान केले आहे.…
Read More...

समीर वानखेडे यांची कोपरी पोलिसांकडून आठ तास चौकशी ; बार परवाना प्रकरणी पोलिसांनी नोंदवला जबाब

ठाणे :- एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी कमी वयात मद्यविक्रीचा परवाना मिळविल्याचे प्रकरण त्यांना चांगलेच भोवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. समीर वानखेडे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क…
Read More...