Browsing Category

कोकण

सिंधुदुर्ग विमानतळाचे ‘बॅ.नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ अशा नावास मंजुरी ठराव केंद्राकडे पाठविण्यात…

नागपूर : सिंधुदुर्ग येथील विमानतळाला “बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग” असे नाव देण्याच्या ठरावास आज विधानपरिषदेत मंजुरी मिळाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदर शासकीय ठराव मांडला. या विमानतळ परिसरात बॅ.नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढील…
Read More...

रत्नागिरी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय एक परिपूर्ण संकुल ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी : रत्नागिरी येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या नियोजित इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, रत्नागिरी जिल्ह्याचे…
Read More...

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी ‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधीकरण’ स्थापणार – मुख्यमंत्री एकनाथ…

रत्नागिरी : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर विकास प्राधीकरणाच्या धर्तीवर ‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.रत्नागिरी जिल्ह्याच्या विकास…
Read More...

कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई : कोकण सुजलाम् सुफलाम् झाला पाहिजे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.कोकणाच्या भूमीतील पारंपरिक उद्योगांना ग्राहकमंच मिळवून देण्याकरिता…
Read More...

कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द धडक कारवाई कोटयवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

अलिबाग  : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशान्वये अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव याच्या नेतृत्वाखाली पनवेल, तळोजा, खारघर, खाडीमध्ये वाळू माफियांविरुध्द काल दि.1 डिसेंबर 2022 रोजी धडक कारवाई करण्यात आली असून यामध्ये 4 मोठया…
Read More...

कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांच्या बाहेरील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया…

मुंबई : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या सर्व प्रमुख स्थानकांच्या सुशोभीकरणाची प्रक्रिया येत्या सात दिवसांत सुरु करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज दिले.…
Read More...

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ‘समग्र रायगड’ कॉफी टेबल ई-बुकचे अनावरण

अलिबाग : राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘समग्र रायगड’ या कॉफी टेबल ई-बुक चे अनावरण जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे…
Read More...

पालकांकडून अर्भकाला होणारा एचआयव्ही संसर्ग रोखण्यात शासन-प्रशासनास यश

अलिबाग : एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आलेल्या महिलांना समुपदेशन व योग्य एआरटी औषधोपचार व बालकांना नेव्हीरपीन सिरप देऊन बालकांना होणारा एचआयव्ही संसर्ग टाळता येऊन बालकांच्या व महिलांच्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण होऊन त्या सर्वांना जीवन जगण्याचे…
Read More...

रायगड जिल्ह्यातील २० हजार कोटींच्या कागद निर्मिती उद्योगास मान्यता

मुंबई : कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठी टाळेबंदीच्या काळात, राज्यातील ज्या उद्योगांना परताव्याचे दावे दाखल करता आले नाहीत, त्यांचे असे दावे मंजूर करण्याकरिता औद्योगिक प्रोत्साहन अनुदान कालावधी दोन वर्षांनी वाढविण्याचा…
Read More...