Browsing Category

उत्तर महाराष्ट्र

जळगाव येथील 252 पोलीस कर्मचारी निवासस्थानाचे वितरण

जळगाव : राज्यात पोलिस यंत्रणा समाधानकारक काम करत आहे. नागरिक पोलिसांकडे आपल्या अडी-अडीचणी, समस्या घेऊन येत असतात. त्यांच्या समस्या सोडविणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याने त्या सोडविण्यास पोलिसांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे…
Read More...

चाळीसगाव ते धुळे मेमू रेल्वे सेवेला हिरवा झेंडा

जळगाव : चाळीसगाव-धुळे रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू रेल्वे सेवेला आज सोमवारपासून प्रारंभ झाला. केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे, तर राज्याचे महसूल, ग्रामविकास,…
Read More...

मालेगावकरांच्या आरोग्य सेवेसाठी तीन अद्यावत रुग्णालयांचे भूमिपूजन सपंन्न

मालेगाव : दोन वर्षात कोरोना महामारीचा आपण सर्वांनी मिळून चांगल्या प्रकारे सामना केला आहे. नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद तसेच आरोग्य विभागासह स्थानिक प्रशासन व कोरोना योद्धांची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. केंद्र व राज्य शासनासह सामाजिक…
Read More...

औरंगाबाद पाठोपाठ जळगावातही आता ‘नो व्हॅक्सिन, नो पेट्रोल’

जळगाव :- दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा संपूर्ण जगाला धोका आहे.जगातील अनेक देशांत प्रार्दुभाव झालेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारताचीही चिंता वाढवली आहे. यामुळे कोरोना लसीकरण करण्यावर अधिक भर दिला…
Read More...

लसीकरणास मुभा नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानंतर करावे, जळगाव…

जळगाव : जिल्ह्यातील जे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस घेण्यास वैद्यकीय कारणास्तव मुभा नाही, अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पात्र डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेऊन नोव्हेंबर 2021 चे वेतन अदा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा…
Read More...

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया रद्द, जिल्हा उपनिबंधक यांची माहिती

जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया रद्द झालेली असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर निवडणुकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात राज्य सहकारी…
Read More...

एसटी संप : धुळे आगारातून निघालेल्या 4 एसटी बसेसची अज्ञातांकडून तोडफोड

धुळे :- राज्य परिवहन महामंडळाचा राज्य शासनामध्ये सहभाग करून घ्यावा ही मागणी घेऊन कर्मचारी वेगवेळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे. आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत…
Read More...

रिक्षा चालकांनो सावधान! ‘या’ जिल्ह्यात विना मीटर प्रवासी वाहतुक करणाऱ्या रिक्षा चालकांवर…

जळगाव : जळगाव शहरातील ज्या ऑटोरिक्षा चालकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्याकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे त्या सर्व ऑटोरिक्षा चालकांना परवाना अटीप्रमाणे प्रवासी वाहतूक करताना मीटरप्रमाणे भाडे घेणे बंधनकारक आहे.…
Read More...

सावखेड्याचे वीरजवान मंगलसिंग परदेशी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव : सावखेडा बु., ता. पाचोरा येथील वीरजवान मंगलसिंह जयसिंह परदेशी (वय 35) यांच्या पार्थिवावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन…
Read More...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप; प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी जळगाव परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन

जळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबर, २०२१ पासून बेमुदत संप पुकारलेला आहे. त्यामुळे या संपाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे प्रवाशांच्या सोयीकरीता…
Read More...