Browsing Category

विदर्भ

बुलढाण्यातील राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची धमकी, म्हणाले…

बुलढाणा: एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत काल बुलढाणा येथे जोरदार हाणामारी झाली आहे. शिवसेना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात काल शिदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुंलाने शिंदे गटावर करण्यात आलेल्या टीकेवरुन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर…
Read More...

बुलढाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात राडा; पोलिसांकडून लाठीमार

बुलढाणा: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. तसेच राज्यात शिवसेना विरुध शिंदे गट असा वाद बघायला मिळाला होतो. यांचे रुपातर हानामारीवर आले आहे. आज…
Read More...

आम्हाला गद्दार म्हणतात त्यांना सांगतो येथे आमच्या बापाने शिवसेना उभी केली; भावना गवळी यांचे…

प्रतिनिधी/ शंकर सदारवाशिम:  एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत 40 आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. त्यानंतर राज्यात अनेक राजकीय बदल बघायला मिळाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर स्पर्धा सुरु झाली ती म्हणजे शक्तीप्रदर्शन करण्याची,…
Read More...

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासोबतच विविध मागण्यांचे पत्र विभागीय बैठकीत कृषी मंत्र्यांना सादर…

अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले असल्याने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रही मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे लक्ष…
Read More...

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील 18 तर भंडारा जिल्ह्यातील 78 रस्ते वाहतुकीकरिता बंद

मुंबई: नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील 18 तर भंडारा जिल्ह्यातील 78 रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीकरिता बंद करण्यात आले…
Read More...

समाजातील शेवटच्या व्यक्तीचे परिवर्तन गांधीजींना अपेक्षित होते, तेच परिवर्तन देशात भाजप करीत आहे –…

वर्धा: देशात सर्वत्र अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घर घर तिरंगा मोहीम सुद्धा राबवण्यात यावी असे आदेशच सर्वांना देण्यात आले आहे. तसेच आज राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्धा येथील महात्मा…
Read More...

भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी या घटनेची दखल घेऊन स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला.तत्पूर्वी डॉ. गोऱ्हे यांनी पीडित…
Read More...

मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी फिल्डवर उतरून पाहणी करावी, अजित पवारांचा विरोधकांना टोला

जिथे जीवीतहानी झाली, तिथे चार लाखांची मदत मिळाली आहे. मात्र जनावरे मृत्यूमुखी पडली त्याचे पैसे मिळालेले नाहीत. वर्ध्यात अजुनही सर्व पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. त्याशिवाय मदतही मिळणार नाही. आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.…
Read More...

खडकी सदार येथील नागिकांचा स्वतंत्र काळापासून जिवघेणा प्रवास सरुच… गावातील तरुणाने लोकप्रतिनिधीच्या…

वाशिम (प्रतिनीधी शंकर सदार) :- मागील आठ दिवसापासून वाशिम जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यामधील खडकी सदार येथील नागरिकांचा मागील तीन दिवसापासून शहराचा संपर्क तुटला आहे.…
Read More...

चंद्रपूर जिल्ह्यात २ हजार ६०० नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यात वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत असून चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील २ हजार ६०० नागरीकांचे सुरक्षित स्थलांतर केले आहे. लष्कराचे व एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक, एसडीआरएफच्या दोन टीम व स्थानिक…
Read More...