Browsing Category

प.महाराष्ट्र

शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना; माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील -पालकमंत्री…

सातारा : शहीद जवानांविषयी नेहमीच आदराची भावना मनामध्ये आहे. माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक बोलावण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी…
Read More...

गडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : महाबळेश्वर येथील किल्ले प्रतापगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी शिवकालीन गड किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन…
Read More...

आम्ही टीका करणाऱ्यांना आमच्या कामातून उत्तर देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधकांवर टीकास्त्र

आज सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी काही महत्वपूर्ण घोषणा तर केल्याचं त्याचबरोबर…
Read More...

सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विशेष विकास निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विकास निधी, वांग मध्यम प्रकल्प, कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना दाखले देणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली. डोंगरी भागातील…
Read More...

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, साताऱ्यात…

साताऱ्यातील किल्ले प्रतापगड येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्त हटवण्यास आज पहाटेपासून सुरुवात आली आहे. या पार्श्ववभूमीवर सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वै येथील…
Read More...

पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांसंदर्भात कडक कायदा गरजेचा, जेणेकरून त्यांना निर्भीडपणे पत्रकारिता…

भिलार, महाबळेश्वर, सातारा : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनचे आज पुस्तकांचे गाव भिलार, सातारा येथे महाराष्ट्राचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.‌ यावेळी…
Read More...

कोयना प्रकल्पांतर्गत पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करा – शंभूराज देसाई

सातारा : कोयना प्रकल्पांतर्गत मंजूर पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी  दिल्या.कोयनानगर येथील चेंमरी विश्रामगृहात कोयना प्रकल्पाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली…
Read More...

म्हैसाळ सामूहिक आत्महत्या प्रकरणातील घटनास्थळी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट

सांगलीतील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील डॉ. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्येचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृह विभागाकडे करून या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत आपण…
Read More...

धक्कादायक : सांगलीमधील मिरज येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या

सांगलीमधील मिरज येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची घटना येथे घडली आहे. मिरज पासून १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगर येथे हि घटना घडली आहे. प्राथमिक तपासात विष पिऊन हि…
Read More...

पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा भीषण अपघात, 1 वारकरी ठार, 30 जखमी

सातारा: राज्यात मागील दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले होते. त्यामुळे पंढपूरची वारी सुद्धा रद्द करण्यात आली होती. आता मात्र सर्व परिस्थिती बरोबर झाली आहे. पंढरपूच्या वारीला सुद्धा परवानगी मिळालेली आहे. सर्व वारकऱ्यांचे आपल्या विठ्ठला…
Read More...