Browsing Category

राजकीय

छत्रपती संभाजीराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट… राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

छत्रपती संभाजीराजे  यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन आपल्या अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केला असतानाच गुरुवारी रात्री त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा…
Read More...

मोठी बातमी : राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी घेतल्यावर त्यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. मनसेकडून या दौऱ्याची तयारी देखील जोरदार करण्यात आली होती. परंतु आज हा अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती समोर आली आहे. राज…
Read More...

आगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रभागांचे आरक्षण महापालिकेच्या…

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी आता जोमाने तयारी सुरु झाली आहे. आगामी निवडणुकांसाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी प्रभागाचे आरक्षण महापालिकेच्या निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आले आहे. अनुसूचित जाती २३ तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी २…
Read More...

नवज्योत सिंह सिद्धू यांना सुप्रीम कोर्टाने एका वर्षाच्या कारावासाची सुनावली शिक्षा… काय आहे…

माजी क्रिकेटपटू आणि पंजाब काँगेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना आज सुप्रीम कोर्टाने जोरदार झटका दिला आहे. ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणावरून सिद्धू यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९८८ साली रोड रेज प्रकरणी…
Read More...

पवारांनी महाराष्ट्राला संस्कृती शिकवण्याची गरज नाही, गोपीचंद पडळकरांचा घणाघात

पुण्यात भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीवरून पुण्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालं असून खासदार सुप्रिया सुळे यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त…
Read More...

सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेशसाठी दिलेला निर्णय महाराष्ट्रातही लागू होण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न…

मध्य प्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे. हा निर्णय महाराष्ट्रातही लागू होण्याबाबत राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. याविषयी…
Read More...

महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी मध्यप्रदेश मध्ये शिष्टमंडळ पाठवून त्याचं मार्गदर्शन घ्या…

सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी अरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. मध्य प्रदेशमध्ये अशा प्रकारचा निर्णय आल्यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारवर हल्लबोल केला आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या…
Read More...

किरीट सोमय्यांची भविष्यात जी प्रकरणं पुढे येतील ती पाहिल्यानंतर रस्त्यावर लोकं त्यांना फटकावतील ;…

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. यावरून संजय राऊत यांनी  किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा…
Read More...

महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा, मध्य प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय…

आज सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी अरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला देखील मध्य प्रदेश प्रमाणेच न्याय मिळेल असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…
Read More...

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागून राजीनामा द्यावा , भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे…

ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश…
Read More...