Browsing Category

क्रिडा

भारताचा सलामीवीर इशान किशनने केला नवा विक्रम …. १२६ चेंडूंत केल्या २०० धावा

आज बंगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळाला जात आहे. दोन सामन्यात पराभव झालेल्या भारतासाठी आजचा सामना महत्वाचा होता. झहूर अहमद चौधरी स्टेडियम, चट्टोग्राममधील या सामन्यात मूर्ती लहान पणन कीर्ती महान अशी ओळख…
Read More...

भारताचा बांगलादेशवर 5 धावांनी दणदणीत विजय… ग्रुप 1 मध्ये मिळवलं अव्वलस्थान

टी २० विश्वचषक स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी सुरु आहे. आज भारत - बांगलादेश सामना रंगला होता. या सामन्यात भारताने ५ धावांनी बांगलादेशवर विजय मिळवला आहे. दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ रंगला परंतु त्यात पावसाचा व्यत्यय आला.…
Read More...

भारताचा नेदरलँडवर 56 धावांनी दणदणीत विजय

भारत विरुद्ध नेदरलँड मधील सामना नुकतंच सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यांमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. ५६ धावांनी भारताने नेदरलँड विरुद्ध विजय प्राप्त केला आहे. भारताने आधी फलंदाजी करत १७९ धावांचे लक्ष नेदरलँड समोर ठेवले. …
Read More...

महिला आणि पुरुष क्रिकेटर्सना मिळणार समान मानधन… बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी घोषणा

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आज एक मोठी घोषणा केली. क्रिकेटमध्ये महिला आणि पुरुष खेळाडूंना यापुढे समान मानधन दिले जाणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. महिला आणि पुरुष खळाडूंमधील भेदभाव दूर करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल…
Read More...

भारताचा पाकिस्तानवर धुवाधार विजय… शेवटच्या चेंडूपर्यंत दमदार खेळी करत भारताचा पाकिस्तनावर ४…

आज भारतात दिवाळी साजरी करण्यात आली आहे. भारत- पाकिस्तान टी -२० विश्वचषकात आज भारताचने दणदणीत विजय मिळवला आहे. मेलबर्न मध्ये हि लढत होती. भारताने पाकिस्तानचा चार गाडी राखून पराभव करत वर्ल्डकपची सुरुवात जोरदार केली आहे. विराट कोहलीने ५३…
Read More...

हरमनप्रीतच्या शतकीय खेळीच्या जोरावर भारताचा विजय, इंग्लंडच्या महिला संघाचा ८८ धावांनी पराभव करत २-०…

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. महिला संघाने इंग्लंडचा ८८ धावांनी पराभव करत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २ -० अशी आघाडी घेतली आहे. तब्बल २३ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये इंडियाने हि मालिका…
Read More...

T20 मालिकेपूर्वी भारताला झटका; मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई: टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सीरिज खेळायची आहे. पण या सीरिजपूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला कोविड-19ची लागण  झाली आहे. शमी कोरोना पॉझिटिव्ह…
Read More...

दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीची मोठी कारवाई; देशभरात 40 ठिकाणी छापेमारी

नवी दिल्ली: देशभरात ईडीने दारु घोटाळ्याप्रकरणी वेगवेगळ्या 40 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीने 6 राज्यांमध्ये 40 ठिकाणी छापे टाकले आहेत. बेंगळुरू, हैदराबाद, नेल्लोर, चेन्नईसह 40 हून अधिक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दिल्ली-एनसीआर,…
Read More...

T20 World Cup साठी भारतीय संघाची घोषणा; पाहा कोणाला मिळाली संधी

मुंबई: बीसीसीआयने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. टी २० वर्ल्ड कपच्या संघात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने आज संघ जाहीर केला.भारतीय…
Read More...

SL vs PAK, Asia Cup 2022: श्रीलंकेने पाकिस्तानचा 26 धावांनी पराभव करत सलग सहाव्यांदा जिकला आशिया कप

मुंबई: श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काल दुबई येथे अशिया चषक टी-20 स्पर्धेचा अंतिम सामना झाला आहे. हा सामना श्रीलंकेने 26 धावांनी जिकला आहे. सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेला सहाव्यांदा आशिया कप जिंकण्याची संधी मिळाली आहे. सर्वाधिक आशिया…
Read More...