राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. चार दिवसांच्या उपचारानंतर राज्यपालांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यपाल रुग्णालयात…
Read More...
Read More...