Browsing Tag

England

कुठलाही राजमुकुट हा काटेरी असतो आणि तो कमालीचा एकटेपणा घेऊन येतो, महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर…

इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी स्कॉटलँडमधील बाल्मोरल महालात अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके विराजमान होत्या. ब्रिटीश राजघराण्याकडून आणि…
Read More...

इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ याचं निधन; 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी स्कॉटलँडमधील बाल्मोरल महालात अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ ब्रिटिश राजघराण्याच्या सिंहासनावर तब्बल सात दशके विराजमान होत्या. ब्रिटीश राजघराण्याकडून…
Read More...

भारताकडून पराभव झाल्यानंतर इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सची वन-डेतून निवृत्तीची घोषणा

मुंबई: इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बेन स्टोक्सने सोमवारी ही घोषणा केली. बेन स्टोक्स मंगळवारी त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध…
Read More...

राज्यात आज ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 6 नवे रुग्ण

मुंबई : संपूर्ण जगाची धास्ती वाढवलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या महाराष्ट्रात दररोज वाढत चालली आहे. आज राज्यात पुन्हा 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 54…
Read More...

आणखी 5 देशांनी भारताच्या लसीकरण प्रमाणपत्राला दिली मान्यता

जगभरात बहुतेक ठिकाणी कोरोनाची लाट ओसरत असल्याचं दिसत आहे. अनेकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याने तसेच मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या लसीकरणामुळे कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यास मदत होत आहे. मात्र अद्याप भारतीय लस घेतलेल्यांना काही देशांमध्ये…
Read More...

इंग्लंडमध्ये डौलाने फडकला तिरंगा ; भारतीय संघाने साजरा केला 75 वा स्वातंत्र्यदिन

लंडन :- आज संपूर्ण देशभरात ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान भारतीय क्रिकेट संघ  हा गेल्या महिनाभरापासून इंग्लडच्या दौऱ्यावर आहे.  क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'लॉर्ड्स'  मैदानावर ५ कसोटी…
Read More...

भारतीय क्रिकेट संघाला मोठा फटका ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण !

मुंबई :-  भारतीय क्रिकेट संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे या संघाला आता कोरोनाचा फटका बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज असलेला आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे, तर ऋषभ पंतला इंग्लंडमध्येच त्याच्या…
Read More...

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये न्यूझीलंडचा भारतावर आठ गडी राखून शानदार विजय

साऊदम्पटन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा खळ अखेर काल संपला आणि भारताला पराभव पत्करावा लागला. भारताने न्यूझीलंडपुढे १३९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने न्यूझीलंडच्या…
Read More...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर पावसाचं सावट … सामना ड्रॉ होण्याची शक्यता अधिक

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलवर सध्या पावसाचं सावट आहे . गेल्या दोन वर्षांपासून क्रिकेट विश्वाला या फायनल मॅचची प्रतिक्षा होती. पण पावसाने सर्वांची निराशा केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात…
Read More...

सरावाविना थेट सामना खेळून मालिका जिंकली आहे – विराट कोहली

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघ बुधवारी इंग्लंडला रवाना झाला. त्यापूर्वी कोहलीने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. १८ जूनपासून साऊदम्पटन येथे अंतिम फेरी रंगणार आहे. पण यासाठी…
Read More...