Browsing Tag

Karnataka

सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही; कर्नाटकने आव्हानाची भाषा करू नये – मुख्यमंत्री एकनाथ…

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती गावातील एक इंचही जमीन देणार नाही. कर्नाटक सरकारने आव्हानाची भाषा करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत सांगितले.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा…
Read More...

कोरोनाचा धोका वाढत आहे… कर्नाटकात मास्क अनिवार्य

पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने डोकं वर काढलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना वेगाने पसरत असताना भारतात कोरोनाला रोखण्यासाठी तयारी सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे राज्य सरकार आता सतर्क झाली आहेत. अनेक ठिकाणी मास्क सक्ती…
Read More...

कर्नाटकची नाकेबंदी करण्याची जबरदस्त ताकद शिवसेनेत आहे – विनायक राऊत

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावादाचा लढा हा सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. यातच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी जात तालुक्यातील काही सीमाभागातील ४० गावांवर दावा केल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून भाजपवर आणि राज्य सरकार जोरदार…
Read More...

कर्नाटकातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक

मुंबई: दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील मुरुगा मठाचे महंत शिवमूर्ती मुरुगा शरनारू यांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवमूर्ती शरनारू यांना अटक करण्याच्या आदल्या दिवशी पोलिसांनी हॉस्टेलची…
Read More...

Miss India 2022 : देशाला यंदाच्या वर्षीची मिस इंडिया मिळाली ; कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं पटकावला…

मुंबई :- देशाला यंदाच्या वर्षीची मिस इंडिया मिळाली आहे. कर्नाटकच्या सिनी शेट्टीनं मिस इंडिया 2022 चा किताब आपल्या नावे केला आहे.  3 जुलै रोजी मुंबईत पार पडलेल्या मिस इंडिया 2022 च्या अंतिम फेरीत 31 फायनलिस्टवर मात देत सिनीनं 'मिस इंडिया…
Read More...

पुणे- बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात ; लग्नाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात 4 जणांचा…

बेळगाव :- पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रस्ते अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाला कारने निघालेल्या कुटुंबीयावर काळाने घाला घातला. लग्नस्थळ केवळ अर्धा किलोमीटर अंतरावर असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने कारला…
Read More...

यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघात; पुण्यातील 5 जणांचा मृत्यू

मुंबई: उत्तर प्रदेशातील यमुना एक्स्प्रेवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास झाला आहे. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण जमखी झाले आहेत. अपघात मध्ये मृत्यू झालेले सर्व प्रवाशी पुण्याचे…
Read More...

कर्नाटकात बसचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

मुंबई: कर्नाटकात बसचा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.मिळालेल्या माहितीनुसार तुमकुर…
Read More...

अक्कलकोट -गाणगापूर रोडवर कारचा भीषण अपघात ; अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू , २ जण गंभीर जखमी

सोलापूर :- अक्कलकोट-गाणगापूर रोडवर कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच  मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत अहमदनरचे असून ते अहमदनगरहून गाणगापूरला दर्शनासाठी आले होते. गाणगापूरहून अहमदनगरला परतत असताना…
Read More...

कर्नाटकातील शिवमोगामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या ; परिसरात मोठा तणाव, 144 कलम…

कर्नाटक :- कर्नाटकातील शिवमोगामध्ये बजरंग दलाच्या २६ वर्षीय कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हर्षा नावाच्या या तरुणाची हत्या झाल्यानंतर शिवमोगा परिसरात मोठा तणाव पसरला आहे. येथे पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. रविवारी…
Read More...