Browsing Tag

Mumbai Airport

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावरून तब्बल ३ किलोचे ड्रग्ज जप्त

मुंबई: मुंबई विमानतळावर एनसीबीच्या झोनल युनिटकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने मुंबई विमानतळावर ड्रग्ज माफिया विरोधात कारवाई केली आहे. यामध्ये ३ किलो ९८० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. तसेच एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला…
Read More...

नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या मुंबई विमानतळावर दाखल; विमानतळावरुन मुख्यमंत्र्यांना इशारा

मुंबई: आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात भाजपचे नेते किरीट सोमय्या मोठा दिलासा मिळाला आहे. किरीट सोमय्या यांना मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर आज पहिल्यादांच मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. मुंबई…
Read More...

सर्वज्ञानी विश्व चषक जिंकून भारतात दाखल झाले की काय? ; संजय राऊतांच्या जंगी स्वागतावर चित्रा वाघ…

मुंबई :- शिवसेना नेते, खासदार संजय राऊत काल दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागताला हजारो शिवसैनिक मुंबई विमानतळावर दाखल झाले होते . ईडीने कारवाई केल्यानंतर राऊत पहिल्यांदाच मुंबईत येत असल्याने सेनेकडून त्यांचं जंगी स्वागत…
Read More...

शिवसैनिकांकडून मुंबई विमानतळावर संजय राऊतांचं जंगी स्वागत

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडी दोन दिवसापूर्वी कारवाई केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईत त्यांच्या संपत्तीवर टाच सुद्धा आणि आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर राऊत पहल्यादांच मुंबईत आज दाखल झाले आहेत. मुंबईत दाखल…
Read More...

मुंबई विमानतळावर अपघात.. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक देणार्‍या वाहनाला विमानाजवळ लागली आग

मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात घडला असत, परंतु हा अपघात होता होता टळला. एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅग देणाऱ्या वाहनाला विमाना जवळच आग लागली. या विमानामध्ये अनेक प्रवासी होते. आज दुपारच्या सुमारास हि घटना घडली. या आगीमुळे विमानतळावर भीतीचे…
Read More...

राज्यात आज ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 6 नवे रुग्ण

मुंबई : संपूर्ण जगाची धास्ती वाढवलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या रुग्णाची संख्या महाराष्ट्रात दररोज वाढत चालली आहे. आज राज्यात पुन्हा 6 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या आता 54…
Read More...

महसूल गुप्तचर संचालनालयाची मोठी कारवाई ; मुंबईत परकीय चलनाची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) 1.42 कोटी रुपये मूल्याचे परदेशी चलन जप्त केले. महसूल गुप्तचर संचालनालयाने परदेशी चलनाची भारताबाहेर तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला…
Read More...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुण्याहून मुंबईत दाखल

मुंबई : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे चार दिवसांच्या महाराष्ट्र भेटीसाठी आले आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी रायगड भेटीचं निमंत्रण दिल्यानुसार काल सोमवारी राष्ट्रपती कोविंद एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी…
Read More...

10 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून 1 हजार प्रवासी मुंबईत; आदित्य ठाकरेंनी दिली धक्कादायक माहिती

मुंबई : जगभरात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मोठी खळबळ उडाली असून राज्य सरकारही सतर्क झाले आहे. अशात राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. १० नोव्हेंबरपासून एक…
Read More...

मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई ; 20 कोटींचं हेरॉईन जप्त करत 2 महिलांना अटक

मुंबई :-  मुंबईत काही दिवसांपूर्वी एनसीबीने मुंबई – गोवा क्रूझवर ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता.  हे प्रकरण ताजे असताना राज्यभरात वेगेवेगळ्या ठिकाणांहून ड्रग्ज प्रकरण समोर येत आहेत. मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं तब्बल 20…
Read More...