कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव ; पुण्यात आढळले ७ रुग्ण
पुणे :- महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत भर पाडणारा अहवाल आता समोर आला आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट बीए ४ आणि बीए ५ चे एकूण सात रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यात हे…
Read More...
Read More...